मुंबईत शिवसेना आमदाराचा घरासाठी म्हाडाकडे अर्ज, म्हणाले – भाड्याने राहणे परवडत नाही!!
म्हाडाने कोकण मंडळातून 8984 घरांची लॉटरी जाहीर केली आहे.या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घऱाचं स्वप्न पूर्ण करत आहेत.Shiv Sena MLA’s application to MHADA […]