शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण; ठाकरे गटाच्या याचिकेवर 1 मार्चला होणार सुनावणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर १ मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या […]