धर्म वगैरे काही नाही ! मुस्लिम समाज दोन्ही वेळा मांसाहार करतो म्हणून त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण कमी ; हिंदुत्ववादी शिवसेना आमदाराने वारकरी संप्रदायातील महाराजांना सुनावले
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापून आली. त्यात त्यांनी देव वगैरे कुणी येणार नाही दररोज अंडी खा मांसाहार करा असा सल्ला […]