शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण
Adv Ujjwal Nikam : ज्येष्ठ विधिज्ञ तसेच राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ते शिवसेने प्रवेश […]