WATCH : शिवसेनेसोबत युती होईल की नाही? पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस!
Devendra Fadnavis : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत […]