अजितदादा सत्तेत हे बेरजेचे राजकारण, मुख्यमंत्र्यांकडून शिवसैनिकांची समजूत; पण आता अजितदादांकडून तशी अपेक्षित वर्तणूक!!
प्रतिनिधी कोल्हापूर : अजित पवारांना शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामावून घेतल्यानंतर त्यांना अर्थमंत्री पद दिले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा […]