• Download App
    shirdi | The Focus India

    shirdi

    Shirdi Sai Baba : शिर्डीत 4 दिवसांत 7 लाख भाविक साईचरणी, नवीन दर्शनरांगेत 4 तासांत दर्शन, गतवर्षीपेक्षा 2 लाख गर्दी जास्त

    दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने मागील चार दिवसांपासून शिर्डीत देशभरातून आलेल्या साईभक्तांची मोठी गर्दी झाली. साईनगरीच्या संपूर्ण परिसरातील वाहनतळ, पार्किंग, भक्तनिवास आणि साईमंदिर दर्शनरांग सर्वत्र हाऊसफुल्ल आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. त्यातच, मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे नाराजीनाट्य उघडपणे पाहायला मिळाले आणि अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आरक्षण लढ्यासंदर्भातील स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

    Read more

    पंतप्रधान मोदी आज शिर्डीत येणार; निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे करणार लोकार्पण

    भव्य शेतकरी  मेळाव्यासही संबोधित करणार आहेत. विशेष प्रतिनिधी नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येणार आहेत. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणासह अन्य विविध प्रकल्पांचे मोदींच्या […]

    Read more

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडले शिर्डीच्या साई प्रसादालयातील मराठमोळे जेवण

    राष्ट्रपतींनी दिवसांसाठी स्वयंपाकींना राष्ट्रपती भवनात बोलावून घेतलं. विशेष प्रतिनिधी अहमदनगर :  राष्ट्रपती द्रौपती मुर्मू शिर्डीच्या दौऱ्यावर आल्या होत्या, तेव्हा त्यांना शिर्डीच्या साई प्रसादालयातील मराठमोळे जेवण […]

    Read more

    समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर दुसऱ्या टप्प्याचे शिंदे – फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

    प्रतिनिधी शिर्डी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टमधील नाणे संकट केले दूर

    आरबीआयाने समस्येवर तोडगा काढल्याने साईबाबा संस्थान आणि शिर्डीतील बँकांना दिलासा मिळाला आहे. विशेष प्रतिनिधी नाशिक : शिर्डी साई मंदिरातील दानपेटीत जमा होणाऱ्या भरमसाठ नाण्यांच्या प्रश्नावार […]

    Read more

    Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्रात!आज प्रवरानगर-सहकार परिषद-शिर्डी दर्शन;उद्या पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निवासस्थानी भेट

    भाजपच्या दिग्गज नेत्यांची सहकार परिषदेला उपस्थिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. […]

    Read more

    शिर्डीत अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे गेला दोन जणांचा जीव

    शिर्डीत पडत असलेला अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Two killed in Shirdi due to unseasonal rains and […]

    Read more

    महाराष्ट्राच्या शिरपेचात खोवला गेला मानाचा तुरा ; शिर्डीचा देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत समावेश

    २ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते.गेल्या तीन वर्षांत येथून तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली आहे.The crown […]

    Read more

    साई भक्तांसाठी खुशखबर! आज शिर्डी मंदिरात दीपोत्सव साजरा होणार, कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे

    कोरोनाच्या कालावधीनंतर राज्यभरातील मंदिरे उघडली. मंदिरे उघडल्यानंतर हा पहिला दीपोत्सव आहे. या शुभ मुहूर्तासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने जोरदार तयारी केली आहे. मंदिरात विहंगम रोषणाई करण्यात […]

    Read more

    शिर्डीत साई दर्शनासाठी ‘हे’ आहेत नवी नियम

    जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी साई मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणेबाबत शिर्डीत बैठक आयोजित केली होती. या दरम्यान प्रवेशासाठी नियमांत फेरबदल केले आहेत.These are the new rules […]

    Read more

    शिर्डी विमानतळाभोवती सर्व सुविधांनी युक्त शहर, मुख्यमंत्र्यांची सूचना

    विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री […]

    Read more