शिर्डी संस्थान समिती : ठाकरे सरकारला धक्का! संस्थानचा कारभार जिल्हा न्यायाधीशांकडेच राहणार ;औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
विशेष प्रतिनिधी शिर्डी : ठाकरे-पवार सरकारने शिर्डी संस्थानवर नेमलेलं पॅनल अपूर्ण असल्याने नेमलेल्या पॅनलला पदभार स्वीकारण्यापासून बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने रोखलं आहे. न्या. रवींद्र घुगे […]