Sanjana Jadhav : संजना जाधव यांचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमध्ये पती हर्षवर्धन जाधवांविरुद्ध लढणार
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : Sanjana Jadhav भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश […]