राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??; कारण ब्रेक के बाद जरांगे पुन्हा मैदानात आले!!
ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.
ब्रेक के बाद मनोज जरांगे पुन्हा मैदानात आले. म्हणूनच राष्ट्रवादीत बिनसले की शिंदेंचे काही बिघडले??, असे सवाल विचारायची वेळ आली.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
2029 च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे शरद पवारांशी संधान साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपला आव्हान देतील. तसेच उद्धव ठाकरेही पवारांची साथ सोडून भाजपसोबत जातील, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
शिंदे, आंबेडकरांची पुढची पिढी धडाक्याने प्रचारात; ठाकरे, पवारांची पुढची पिढी सुद्धा बसली घरात!!, असेच राजकीय चित्र महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने समोर आले.
भाजप-शिंदेसेनेत पदाधिकारी फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. नाव न घेता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, गुरुवारी शिंदेंनी नवा पवित्रा घेतला. मित्रपक्षातून शिंदेसेनेत येणाऱ्यांना थांबवा, असे आदेश त्यांनी शिवसेना नेते, मंत्र्यांना दिले आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान करत म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर मी नक्की त्यांना भेटायला जाईन.” त्यांनी स्पष्ट केले की, ते राजकारण आणि वैयक्तिक नाती यामध्ये गोंधळ करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.
शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवरजबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोधअसेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंटबदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांनाविकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धीमहामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता.
आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]
नाशिक : बारामतीत फसली डिनर डिप्लोमसी; व्यासपीठावर येऊन करावी लागली शिंदे फडणवीस सरकारची स्तुती!!, अशी शरद पवारांच्या आजच्या नमो रोजगार मेळाव्यातल्या भाषणातली अवस्था झाली.Failed Dinner […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अहि – नकुलाचे म्हणजेच साप – मुंगसाचे वैर सुरू असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही? व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांच्या नाराजी आणि दबावाच्या बातम्या खऱ्या की माध्यमांनी सोडलेल्या पुड्या??, असा सवाल तयार झाला आहे. Ajit pawar upset shinde fadnavis in […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात […]
विशेष प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात अद्याप […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे कायमचे बसणार पक्षप्रमुख पदाच्या खुर्चीवर, पक्षाला मात्र लागली घरघर कारण शिशिर शिंदे आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे जाणार एकनाथ शिंदे यांच्या […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात बरीच उलथापालथ झाली आहे. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे 22 […]
प्रतिनिधी मुंबई : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून ते 25000 रुपये करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या बदलाच्या अशा काही बातम्या बाहेर आल्या की जणू काही उद्धव ठाकरे […]
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने 16 मार्च रोजी या प्रकरणाचा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर ठाकरे गटाने भरलेल्या वेगवेगळ्या केसेस सुप्रीम कोर्टातून त्याबद्दल येणारा निर्णय यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर कायदेशीर […]
प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेने 40 नव्हे, सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप जारी केला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप […]
प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपल्या समर्थकांना म्हटले की, प्रत्येक गल्लीबोळात जाऊन लोकांना सांगा की पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ चोरीला गेला आहे. मुख्यमंत्री […]
महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे […]
प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचे मूळ नाव ‘शिवसेना’ मिळाले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक […]