साहित्य संमेलनातून पवारांचे “डाव”; ठाकरेंचे खासदार फोडायची शिंदेंना घाई; ठाकरेंच्या शिलेदारांची पत्रकार परिषदेत चिडचिड; एकट्या भाजपचे संघटन पर्वावर लक्ष!!
कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.