महायुतीत भाजपची कुरघोडी, पण शिंदे – अजितदादांच्या पक्षांनीही मारली बाजी!!
महाराष्ट्रातल्या नगरपंचायती नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपने इतर पक्षांवर कुरघोडी केली, तरी काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केल्याचे चित्र दिसून आले.