‘शिक्षणोत्सव’ : ! आजपासून शाळांमध्ये किलबिलाट; ‘माझे विद्यार्थी-माझी जबाबदारी’ मुख्यमंत्री साधणार संवाद; वाचा शाळांसाठीची नियमावली
कोरोनामुळे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर शाळाची घंटा वाजणार : पहिला दिवशी ‘शिक्षणोत्सव’ विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे दिड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आजपासून उघडणार आहेत. […]