Shikhar Dhawan : शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 2022 मध्ये खेळला होता शेवटचा वनडे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने ( Shikhar Dhawan )आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट […]