संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अनेक निर्बंधांसह संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होणार आहे. मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. […]