चीनमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शोधले जाताहेत कट्टर मुस्लिम, अटक करून शिबिरांमध्ये रवानगी
चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून उईघर मुस्लिमांवर अत्याचार करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डाटाचा वापर करून कट्टर मुस्लिम शोधले जात असून त्यांची रवानगी दूरवरच्या शिबिरांमध्ये […]