विनायक राऊत म्ंहणाले, शेंडी-जानव्याचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, ब्राम्हण समाजाने दिला मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा
विशेष प्रतिनिधी मुंबई: शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने संताप व्यक्त केला आहे. हिंदू धर्माचा […]