द फोकस एक्सप्लेनर : शीला दीक्षित यांचे रणनीतिकार ते प्रणवदांचे दूत, काँग्रेसमध्ये कशी वाढली पवन खेरा यांची पॉवर? वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. खेरांच्या अटकेनंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात […]