• Download App
    Sheikh Mujibur Rahman | The Focus India

    Sheikh Mujibur Rahman

    Sheikh Mujibur Rahman : बांगलादेश सरकारकडून हिंदूंना खूश करण्याचा प्रयत्न, आता घेतला ‘हा’ निर्णय!

    बांगलादेशमधील आर्थिक आणि राजकीय उलथापालथी दरम्यान, आज (१ जून २०२५) बांगलादेश सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय बांगलादेशातील हिंदूसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

    Read more

    Sheikh Mujibur Rahman : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! शेख मुजीबुर रहमान यांचं घर उपद्रवींनी पेटवलं

    बांगलादेशमध्ये अवामी लीगने ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी निषेधाचे आवाहन केले होते. पण त्याआधीच राजधानी ढाक्यासह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार सुरू झाला. शेख मुजीबुरहमान यांच्या घरावर हल्ला झाला.

    Read more