Sheikh Hasina : शेख हसीना म्हणाल्या- अल्लाहने काही कारणासाठी जिवंत ठेवले; मी परत येईन, तो दिवस दूर नाही!
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘अल्लाहने मला एका उद्देशाने जिवंत ठेवले आहे. तो दिवस नक्कीच येईल जेव्हा अवामी लीग नेत्यांना लक्ष्य करणाऱ्यांना शिक्षा होईल.