WATCH : दोन एकर कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या वातावरण बदलामुळे शेतकऱ्याचे नुकसान
विशेष प्रतिनिधी अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल होत आहे. याचा कांद्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील […]