• Download App
    Shastrinagar | The Focus India

    Shastrinagar

    Shastrinagar : शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण:शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, विरोधकांच्या दबावानंतर अखेर कारवाई

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.

    Read more