जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, भ्रष्टाचारप्रकरणी आयकर विभागाची कारवाई
विशेष प्रतिनिधी चेन्नई: तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला यांच्या मालकीच्या अकरा मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. तमिळनाडूच्या पायनूर गावात […]