“खोडी काढल्या”चा ट्विटरला जाब विचारणार; संसदीय समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांचे ट्विट
वृत्तसंस्था नवी दिल्ली – केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या मुद्द्यावर ट्विटर इंडियाला जाब विचारणा असल्याचे ट्विट आयटी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष […]