शरजील इमामला दिल्ली हायकोर्टाकडून जामीन; 2020च्या दंगलीशी संबंधित देशद्रोहाचा खटला; 4 वर्षांपासून तुरुंगात
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी, 29 मे रोजी जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी कार्यकर्ता शरजील इमामला 2020च्या जातीय दंगलीशी संबंधित देशद्रोहाच्या खटल्यात […]