फोटो शेअर करून फडणवीसांनी दिला कारसेवेचा पुरावा!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र […]