Amit Shah : प्रत्येक बुथवर 10 % मतांमध्ये वाढ, गाव पातळीवर सरपंच, माजी सरपंचांची जोड; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना मतांमध्ये […]