सोलापूर मधील शेतकर्याकडून आंदोलनाची भीती, शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानी सुरक्षा वाढवली
उजनीचे पाणी चांगलेच पेटले असून सोलापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाची भीती असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव (ता. बारामती ) येथील […]