Sanjay raut : काका – पुतण्यांच्या “सॉफ्ट” भांडणात संजय राऊतांनी सोडला “गुलाबी सरडा”; उलटून त्यांना “साप” चावला!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या काका – पुतण्यांच्या “सॉफ्ट” भांडणात संजय राऊत ( Sanjay raut )यांनी सोडला, गुलाबी सरडा पण तोच उलटून त्यांना साप “चावला”!! […]