आमदार निलेश लंकेच्या घरी शरद पवारांची भेट ! कार्यकर्त्यांची गर्दी जमली दारात
शरद पवार यांनी आज थेट लंके यांच्या 2 खोल्यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्तेही भारावले. लंकेच्या अत्यंत साध्या घरात पवार गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले […]