पवार ब्रँडचा वाजवला बोऱ्या; चल रे तू टुणुक टुणुक भोपळ्या!!
महापालिका निवडणुकांमध्ये पवार नावाच्या ब्रँडचा मतदारांनी पुरता बोऱ्या वाजवला. त्याचीच मजा महाराष्ट्रातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी घेतली.