कृषी सुधारणेच्या पत्रावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने पवार संतापले; दिल्लीत पत्रकार परिषद संपवून निघून गेले
२०१० मध्ये कृषी सुधारणेसंबंधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर केले खुलासे; मी लिहिलेले पत्र त्यांनी नीट वाचावे वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी […]