यू टर्न पक्ष: अगोदर वकिली आणि आणि आता विरोध! काँग्रेस, कॅप्टन अमरिंदरसिंग, शरद पवार आणि केजरीवाल यांच्या कोलांटउडीची कहाणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सत्तेवर असताना कृषि कायद्यात सुधारणा करण्याची भूमिका घेणाऱ्या सर्वच पक्षांनी आता मात्र यू टर्न घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]