अजित पवारांचे राजकारण शरद पवारांच्या जीवावर, स्वत: ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही, निलेश राणे यांची टीका
अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना […]