सावरकरांचे हिंदूराष्ट्र मान्य नाही, पण…; पवारांनी नाशिक मधून शिंदे – फडणवीसांना डिवचलेच, पण काँग्रेस हायकमांडलाही पुन्हा टोचले!!
प्रतिनिधी नाशिक : सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी काँग्रेस हायकमांडला सुनावून त्यांना बॅकफूटवर ढकलणाऱ्या शरद पवारांनी नाशिक मध्ये येऊन […]