• Download App
    Sharad Pawar Silver Oak nomination | The Focus India

    Sharad Pawar Silver Oak nomination

    Sharad Pawar : हा प्रवास माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

    राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला. विशेष म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांनी आपल्या घरूनच अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक अधिकारी पवारांच्या निवासस्थानी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    Read more