शरद पवार दादांविरोधात सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला वर्गणीसाठी दिली अंतरिम मान्यता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभेतील यशामुळे शरद पवार आता अजित पवारांविरुद्ध कायदेशीर लढाईसाठी आक्रमकपणे सरसावले आहेत. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी त्यांनी […]