काका – पुतण्यांच्या वादाची अजून होईना निस्तरा निस्तरी, तोवर शरदनिष्ठांची 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : काका – पुतण्यांच्या राजकीय भांडणाची अजून होईना निस्तरा निस्तरी, तोवर शरदनिष्ठांची लोकसभेच्या 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी, असे चित्र दिसत आहे राष्ट्रवादी […]