Ajit Pawar vs Sharad pawar : अजितदादांचे मंत्री, आमदारांविरोधात पवारांचा “मोठा प्लॅन”; पण तरुणांना उमेदवारी देण्याशिवाय दुसरा पर्याय काय??
विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादांच्या मंत्र्यांविरोधात तगडी व्यूहरचना करून विधानसभा निवडणुकीत शरद पवार […]