बलात्काराबाबत राजस्थानच्या मंत्र्यांचे निर्लज्ज वक्तव्य.. म्हणाले, राजस्थान मर्दांचा प्रदेश.. त्याला काय करणार?
विशेष प्रतिनिधी जयपूर : बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर राजस्थानच्या कॉँग्रेसच्या मंत्र्याने निर्लज्ज विधान केले आहे. बलात्कारात राजस्थान पहिल्या क्रमांकावर का आहे? याविषयी बोलताना वीज पुरवठा मंत्री […]