शंभू बॉर्डर सध्या उघडणार नाही; सुप्रीम कोर्टाचे यथास्थिती ठेवण्याचे निर्देश; चर्चेसाठी स्वतंत्र समितीचीही सूचना
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमा अद्याप उघडणार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणा सरकारने येथे बॅरिकेडिंग करून सीमा बंद ठेवली आहे. सीमा खुली […]