Shama Mohammed : काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदच्या रोहित शर्मावरील पोस्टवरून वाद, भाजपने घेरले!
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. राजकारणापासून ते क्रीडा जगतापर्यंत अनेक लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.