पुण्यात धक्का : मुख्यमंत्र्यांची संघावर टीका; नाराज श्याम देशपांडे यांचा शिवसेनेला रामराम!!
प्रतिनिधी पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधल्या शिवसेनेच्या संपर्क मेळाव्यात भाजप बरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शरसंधान साधले. त्यामुळे नाराज होऊन शिवसेनेचे […]