ED Action : जरंडेश्वर साखर कारखाना 2 दिवसांनी ईडीच्या प्रत्यक्ष ताब्यात; डॉ. शालिनीताई पाटलांची माहिती
प्रतिनिधी सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपला असून दोन दिवसांनी सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा घेईल. त्यानंतर हा कारखाना सभासदांच्या ताब्यात […]