Shaktipeeth Expressway शक्तीपीठ मार्गाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस ठाम; पण निष्प्रभ विरोधकांचे “पॉलिटिकल बार्गेनिंग”!!
महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण करून तो प्रकल्प यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते रत्नागिरी म्हणजेच विदर्भ ते कोकण हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेतला.