Shaktikanta Das : पंतप्रधान मुख्य सचिवपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती; 6 वर्षे होते RBIचे गव्हर्नर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव-2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने शनिवारी ही नियुक्ती केली. समितीचे सचिव मनीष सक्सेना यांनी नियुक्तीबद्दल माहिती दिली.