हिवाळी अधिवेशन : मृत्यूदंड आणि १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद, महिला, बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक सादर
विशेष प्रतिनिधी मुंबई : हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केले. त्यांनी शक्ती विधेयकातील तरतूदी सादर केल्या […]