कायद्याचे ‘दिशा’ नाव बदलून शक्ती का केले? युवा कॅबीनेट मंत्री असला तरी निपक्षपातीपणे निकाल दिला जावा; नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
आपले राज्य दिशा कायद्याअंतर्गत कारवाई करताना कोणत्याही खटल्यात भेदभाव करणार नाही अशी मला आशा आहे. अगदी युवा कॅबिनेट मंत्री, जे सध्या एक संशयित आहेत, त्यांच्यासंदर्भात […]