Shailaja : शैलजा यांना मोठी जबाबदारी देण्याची काँग्रेसची तयारी; केसी वेणुगोपाल यांची जागा घेण्याची चर्चा
वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांची प्रतिष्ठा कमकुवत होताना दिसत आहे. कुमारी शैलजा यांचे समर्थकही पराभवाचे खापर हुड्डा […]