Drugs Case : अनन्या पांडेचा लॅपटॉप, मोबाइल एनसीबीच्या ताब्यात, आजच चौकशीही, तर शाहरुखच्या मन्नतवर बजावली नोटीस
अंमली पदार्थांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)च्या टीमने गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास बॉलिवूड अभिनेता शाहरुखचे घर ‘मन्नत’ गाठले आणि आर्थर जेलमध्ये असलेल्या […]